This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

मनेका गांधी मुनगंटीवारांवर कडाडल्या

 अवनी वाघिणीची हत्या केल्याचा आरोप
मुनगंटीवारांनी या शफाकतला पहिल्यांदाच नव्हे तर अशी कामे करण्यासाठी बर्‍याचदा बोलवले आहे. गेल्या 3 वर्षांत शफाकत यांनी 10 बिबटे, 2 वाघ, 3 हत्ती, 300 रानडुक्कर मारली आहेत. हा मूर्खपणा आहे. मी या प्रकरणी थेट आदेश देऊ शकत नसले तरी, हे प्रकरण मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे लावून धरणार आहे, असेही गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली । वृत्तसंस्था
अवनी वाघिणीला वनविभागाने शुक्रवारी ठार केल्यानंतर राज्य सरकारवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. रविवारी दुपारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी त्यांच्याच पक्षाच्या वनमंत्र्यांवर टीका केली आहे. ही हत्या गुन्हाच असून हे प्रकरण आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेणार आहोत असे त्या म्हणाल्या आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केलेले आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळले आहेत. मुख्यमंत्र्यांना समजायला हवं की कोणाला मंत्री करायचं? अशा लोकांची पक्षात आवश्यकता आहे का? असा संतापही गांधी यांनी व्यक्त केला आहे.
अवनी वाघिणीला वन विभागाने नाही तर एका खासगी शूटरने मारले आहे. याचाच अर्थ तो हे काम करण्यासाठी अनधिकृत व्यक्ती होता. एका राष्ट्रीय प्राण्याला मारण्यासाठी खासगी माणसाला बोलवणे हा मूर्खपणा आहे. या माणसाविरोधात गंभीर आरोप आहेत. त्याच्यावर वन विभागाच्या महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, हैदराबादमध्ये एकाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच त्याचा बंदुक तस्करीत सहभाग असल्याचा आरोप आहे. हा माणूस जेलमध्येही जाऊन आला आहे. मग, हाच माणूस महाराष्ट्र शासनाला मिळाला का, असे सवाल उपस्थित होत आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support