Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

आम्हा गरिबांचीबी दिवाळी साजरी होऊ द्या!

  राजपारधी फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई, पालकमंत्र्यांच्या निवेदनानंतरही दखल नाही

उल्हासनगर । प्रतिनिधी
उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये दिवाळी उत्सवात खरेदीसाठी येणार्‍यांना तोरणे विकून दिवाळी साजरी करणार्‍या राजपारधी समाजाच्या फेरीवाल्यांवर पालिकेने शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली. यामुळे यंदाची दिवाळी आम्ही साजरी कशी करायची, असा प्रश्न या समाजाला पडला आहे.
उल्हासनगर व अंबरनाथ हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्या आणि तंबूमध्ये राहणारा राजपारधी समाज आजही शिक्षण व सरकारी सुविधांपासून वंचित आहे. त्यांना कंगवे, करदोडे, कटलरी, गजरे असे सामान विकून आपल्या पोटाची खळगी भरावी लागते. 
या निवेदनावर पालकमंत्री शिंदे यांनी आयुक्त अच्युत हांगे यांना राज पारध्यांना सहकार्य करण्याचे लेखी निर्देश दिले होते. ज्यावर आयुक्तांनीही व्यापारी व ग्राहकांना त्रास न होऊ देता शिस्तीने तोरण विक्रीचा व्यवसाय करण्याच्या शिष्टमंडळास दिल्या होत्या. मात्र शुक्रवारी हे फेरीवाले मार्केटमध्ये बसले असताना पालिका प्रभाग समिती 2 चे सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांच्या पथकाने धडक कारवाई केली. यामुळे हताश झालेल्या मनोहर घोरपडे, सुनिता घोरपडे, सपना शिंदे, युवराज शिंदे, उदेश घोरपडे, सरला राजपूत आदींच्या शिष्टमंडळाने सभागृह नेता धनंजय बोडारे यांची भेट घेतली. त्यांनी पुन्हा एकदा आयुक्त अच्युत हांगे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांना पालिकेने त्रास न देण्याची विनंती केली आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support