Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, December 7, 2018

सीएम चषक भायखळा कॅरम: अभिषेक कांबळे विजेता

मुंबई । प्रतिनिधी 
एक-एक सेट समानतेनंतर निर्णायक तिसरा सेटसुध्दा बरोबरीत झाल्यामुळे निकाली बोर्डमध्ये अभिषेक कांबळेने रुणाल वाटूलकरचा 2-1 असा पराभव केला आणि  भाजप-भायखळा विभाग आयोजित सीएम चषक भायखळा विधानसभा विभाग कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अतिशय चुरशीची निर्णायक लढत पाहून मुंबई-म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी विजेत्या-उपविजेत्यांचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यभर होत असलेल्या क्रीडा व कला महोत्सवाची स्तुती केली.
नागरिक विकास परिषद-चिंचपोकळी येथे सीएम चषक भायखळा विभाग पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेची अभिषेक कांबळे विरुद्ध रुणाल वाटूलकर यामधील अंतिम लढत उत्कंठावर्धक झाली. 
दोघांनी एकमेकाला तोडीस तोड नील सेटचे प्रत्युत्तर देत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसर्‍या निर्णायक मर्यादित 4 बोर्डमध्ये 11-11 अशी गुणांची बरोबरी झाली. त्यामुळे अंतिम सामना निकाली होण्यासाठी सामना समिती-प्रमुख कॅरमपटू देवदास साटम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व पंच जे.व्ही.संगम यांनी अधिक एक बोर्ड खेळविला. त्यामध्ये अभिषेक कांबळेने बाजी मारतांना 0-14, 13-0, 19-11 असा अंतिम विजय नोंदविला. तृतीय क्रमांक शशिकांत शिंदेने व चौथा क्रमांक अरबाझ खानने मिळविला. महिलांमध्ये सुकन्या घाडीगावकरने प्रथम, कांचन घाडीगावकरने द्वितीय, अर्चना कचरेने तृतीय तर उज्वला खरातने चौथा क्रमांक मिळविला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support