Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, December 7, 2018

हनुमान मंदिरातून पुजार्‍याला धक्के मारून बाहेर काढले

दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
वाल्मिकी क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक गंभीर म्हणाले, आम्ही हनुमंदिरात गेलो आणि मंदिराचे व्यवस्थापन आमच्या ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी हनुमान हे दलित होते, असा दावा केला होता. यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही पुजार्‍याला धक्काबुक्की केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

मुझफ्फरनगर । वृत्तसंस्था 
वाल्मिकी क्रांती दल या दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुझफ्फरनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात धडक दिली. त्यावेळी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील पुजार्‍याला धक्काबुक्की करून मंदिरातून बाहेर काढण्यात आले आहे. याप्रकरणात दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिकी क्रांती दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर राष्ट्रीय ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रीय परशुराम सेना या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेत जिल्ह्यातील हनुमान मंदिरांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती केली आहे.
बुधवारी वाल्मिकी क्रांती दल या दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुझफ्फरनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात धडक दिली. आंदोलकांनी मंदिरातील पुजारी सच्चिदानंद यांना धक्काबुक्की करत बाहेर काढले. यानंतर कार्यकर्त्यांनी मंदिरात पुजा केली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 
वाल्मिकी क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support