Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, November 21, 2018

मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी 50 हजार ऑनलाईन अर्ज

  
मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी 50 हजार ऑनलाईन अर्ज

मुंबई । प्र्रतिनिधी
मुंबईत म्हाडाच्या घरांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी दरात लोकांना कशा देता येतील, याचा विचार आम्ही करत आहोत. म्हाडाची घरे सर्वसामान्याना परवडणारी असणार आहेत आणि हे धोरण ठेवण्याकडे आमचे सर्वस्वी लक्ष राहील, अशी प्रतिक्रिया मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांनी बुधवारी दिली. मुंबईत म्हाडाच्या घरांना अर्जदारांचा ऑनलाइनवर प्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांना लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत असून आतापर्यंत 1 हजार 384 घरांच्या लॉटरीसाठी सोमवारपर्यंत 50 हजार 069 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 48 हजार 821 अर्जदारांनी या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्या आहेत. 
मुंबईच्या घरांसाठी म्हाडाला ऑनलाईन लॉटरी नोंदणीला 5 नोहेंबरला दुपारी 2 वाजल्यापासून सुरवात झाली होती. तेव्हापासून 1,384 म्हाडाच्या  मुंबई मंडळाच्या घरांना अर्जदारांनी चांगलं प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हाडाने ग्रँट रोड येथील 5 कोटी किंमतीची घरे विक्रीस ठेवली असली तरी मुलुंड मधील गव्हाणपाडा, सायनमधील प्रतिक्षानगर, बोरिवली आणि चांदवलीमधील अत्यल्प 22 आणि अल्प गटातील घरांना ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2018 पर्यंत आहे आणि या लॉटरीची सोडत 16 डिसेंबरला होईल.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support