Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

भिवंडीत घरफोडी करून चोरट्यांनी 85 हजाराचा ऐवज पळविला

  भिवंडी । प्रतिनिधी
भिवंडी तालुक्यातील  कारीवली गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या एका  बंद घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकुण 85 हजार रूपयांचा ऐवज पळविला. भर दिवसा झालेल्या या घरफोडी प्रकारामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील कारीवली गावात रहाणारे जयवंत शंकर नाईक (45) हे सोमवारी सकाळी आपले घर बंद करून आपल्या कुटूंबासह बाहेर गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले 20 हजार रूपयांची रोख रक्कम व 65 हजाराचे सोन्याचांदीचे दागिने असा ऐकून 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 
सोमवारी सायंकाळी घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजताच. याप्रकरणी जयवंत नाईक यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय भिसे करीत आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support