Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

अश्विन आणि इशांतला दिली विश्रांती

रणजी सामने खेळण्यास बीसीसीआयची मनाई
अश्विन आणि इशांतला दिली विश्रांती

 मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि फिरकीपटू आर.अश्विन या दोघांना विश्रांती मिळावी यासाठी रणजीमधील तिसर्‍या फेरीचे सामने न खेळण्यास बीसीसीआयने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाचा दौर्‍याचा विचार करुन बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. या दौर्‍यात हे दोन खेळाडू महत्वाचे आहेत. त्या दौर्‍यातील कसोटी मालिकेपूर्वी गोलंदाजांना विश्रांती मिळावी ते ताजेतवान राहावे, म्हणून त्यांना रणजी सामने न खेळण्यास सांगण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.  खेळाडूंना कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.  भारताचा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱयात दारुण पराभव झाला होता. त्यामुळे भारताची चांगलीच नाचक्की झाली होती. या दौर्‍यात असे पराभव होऊ नये यासाठी सर्व खेळाडू संघात असणे गरजेचे आहे.  दुसरीकडे मोहम्मद शमीला रणजी सामने खेळण्यास मुभा दिली आहे, मात्र दिवसाला 15 षटके गोलंदाजी करण्यास परवानगी दिली आहे. जास्त गरज असेल तरच तो काही षटके टाकू शकतो. इशांत शर्माने दुसर्‍या फेरीत दिल्लीकडून खेळताना 4 बळी घेतले होते. इशांत हा केवळ कसोटी संघाचा सदस्य असून तो टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार नाही.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support