Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

कोपरखैरणेत दारूसाठी नातलगाची हत्या

कोपरखैरणेत दारूसाठी नातलगाची हत्या

 नवी मुंबई । प्रतिनिधी
दारू पिण्याच्या वादातून बेदम मारहाण केल्याने कोपरखैरणे सेक्टर-5 मधील वीरेंद्र उर्फ राजू ब्रम्हभट (62) यांचा मृत्यू झाला.
वीरेंद्र यांच्या नात्यातील सुरेश चव्हाण (38) याने ही हत्या केल्याने पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. वीरेंद्र ब्रम्हभट यांचा कोपरखैरणेत वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. वीरेंद्र सुरेशची मावशी रत्ना राठोडसोबत गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे सुरेश वीरेंद्रसोबत मावसा या नात्याने बोलून चालून राहत होता. तो त्यांच्यासोबत नियमित दारूही पित असे. गेल्या 14 नोव्हेंबर रोजी रात्री सुरेश वीरेंद्रकडे दारू पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी सुरेशने वीरेंद्र यांना दारू पिण्यासाठी अनेकदा गळ घातली. मात्र वीरेंद्रने त्याला नकार दिला. 
यातून दोघांत किरकोळ वाद झाला होता. याची माहिती वीरेंद्रने सुरेशच्या आईलाही दिली होती. याचा राग आल्याने गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास तो वीरेंद्र यांच्या घरी गेला. यावेळी त्याने आदल्या दिवशी झालेल्या वादाची माहिती घरच्यांना देऊन बदनामी का केली, याचा जाब विचारून वीरेंद्र यांना मारहाण केली. या मारहाणीत सुरेशने वीरेंद्रच्या छातीवर लाथा मारली. वीरेंद्र ब्राम्हभट काही वेळात गतप्राण झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.  
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support