Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, November 21, 2018

अंबरनाथ लोकनगरी संकुलाचा रस्ता झाला गुळगुळीत

अंबरनाथ । प्र्रतिनिधी
अंबरनाथ पूर्वेकडील वॉर्ड क्रं. 57 मधील लोकनगरी संकुल फेस 2 सोसायटीमधील व मेनगेट मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. ही बाब येथील स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या निदर्शनास येताच, तातडीने येथील रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करून हा रस्ता गुळगुळीत करण्यात आला आहे.
नगरसेवक सचिन पाटील यांच्या या कार्यतत्परतेसाठी नागरिकांनी त्यांचे खास आभार मानले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच आनंदनगर लोकनगरी येथील मुख्य रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात आले. बर्‍याच महिन्यांपासून लोकनगरी संकुल फेस2 सोसायटीमधील व मेनगेट मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांना प्रचंड त्रास होत होता. ही बाब येथील स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करून येथील नागरिकांना होणारा त्रास दूर केला. लोकनगरी सोसायटीतील बेबू देव, संदीप पाटील, विजय कांबळे, जाधव काका, साबळे आदींनी नगरसेवक सचिन पाटील यांचे आभार मानले आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support