Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

गुजरात दंगल, मोदींना क्लीन चीट नाही!

झाकिया जाफरी याचिकेवर 26 नोव्हेंबरला सुनावणी
गुजरात दंगल, मोदींना क्लीन चीट नाही!

अहमदाबाद । वृत्तसंस्था 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगल प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तहकूब केली. 2002 मध्ये जेव्हा गुजरात दंगलीचा भडका उडाला तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातमध्ये गोध्रा कांडानंतर झालेल्या दंगलीवरून त्यांना क्लीन चिट देण्यात आली.  मात्र मोदींना क्लीन चीट नाही, असे सांगत या याचिकेला झाकिया जाफरींनी न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी 26 नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याने मोदींना क्लीन चीटचा फैसला त्याचवेळी होण्याची शक्यता आहे.
न्या. ए. एम. खानविलकर आणि दीपक गुप्ता यांनी या याचिकेच्या सुनावणीसाठी 19 नोव्हेंबर ही तारीख नक्की केली होती. मात्र ही सुनावणी  तहकूब करण्यात आली. झाकिया जाफरी या काँग्रेस नेते इशान जाफरी यांच्या पत्नी आहेत. अहसान जाफरी यांची 2002 मध्ये गुजरात दंगली दरम्यान हत्या करण्यात आली होती. गुजरात न्यायालयाने 5 ऑक्टोबर 2017 रोजी नरेंद्र मोदी व इतरांना क्लीन चिट दिली होती. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयालत दाखल केली होती. 
काय आहे याचिकेत?
2002 मध्ये ग्रोधा कांडानंतर दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व इतरांची विशेष तपास पथकाने दिलेली क्लीन चिट सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. माजी दिवंगत खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था सिटीजन फॉर जस्टिस अँड पीसने दंगलीमागे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप करत मोदींच्या क्लीन चीट याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support