Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

कुष्ठरुग्ण वसाहतीत मुलांसाठी अद्ययावत उद्यान, ओपन जिम

 ठाणे । प्रतिनिधी 
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील कुष्ठरुग्ण वसाहतीतील, कुष्ठरुग्णांच्या मुलांसाठी नविन खेळणी साहित्यासह अदययावत उदयान व खेळाचे मैदान आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी ओपन जिम या सुविधांचा लोकार्पण सोहळा तसेच अदययावत खेळाच्या मैदानाच्या कामाचे भूमीपूजन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका मिनल संख्ये, नम्रता फाटक तसेच शाखाप्रमुख-विजय पाटील, महादेव पवार, पत्रकार आनंद कांबळे, उपशाखाप्रमुख- प्रभाकर मेहत्रे, कांती नाईक आणि भास्कर गाडेकर, प्रमोद गोगावले, नारायण कडू, नंदकुमार वतारे आदी मान्यवर उपस्थित होते. 
कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये या सुविधाही दिल्या जातील, असे आश्वासन ठाणे महापालिका निवडणूकीत नरेश म्हस्के यांनी दिले होते. या अनुषंगाने सदर कामांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन, आवश्यक ती आर्थिक तरतुद करुन हे प्रस्ताव मंजूर करुन घेतले असल्याचे यावेळी नरेश म्हस्के यांनी सांगितले. 
कुष्ठरुग्ण वसाहतीत नागरीकांना उदयावत असे उदयान व त्यांच्या मुलांसाठी खेळाचे मैदान व ज्येष्ठ नागरीकांसाठी ओपन जिम साहित्यांच्या  मागणीची पुर्तता झाल्याने तेथील नागरीकांनी नरेश म्हस्के यांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support