Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

.. तर उर्जित पटेल मोदींना त्यांची जागा दाखवतील

राहुल गांधी यांचे सरकारवर गंभीर आरोप
.. तर उर्जित पटेल मोदींना त्यांची जागा दाखवतील

 नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या देशातील सर्व स्वायत्त संस्थांना उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. आरबीआयचे गर्व्हनर म्हणून उर्जित पटेल यांच्यात जरासाही स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. मुंबईतील आरबीआय मुख्यालयात सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या या आवाहनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जर उर्जित पटेल आणि त्यांच्या सहकार्‍यांना कणा असेल अर्थात त्यांचा स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांची जागा दाखवावी, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. 
आरबीआय आणि सरकारमध्ये नुकतेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थ मंत्रालयाने इतिहासात कधीही झाली नाही अशी कृती रिझर्व्ह बँकेसोबत केली. आरबीआय काद्यातील कलम 7चा वापर सरकारने बँकेवर केला. या कलमाचे वैशिष्ट म्हणजे आरबीआय जरी स्वायत्त असली तरी गव्हर्नरांना सरकार थेट आदेश देऊ शकते.
उर्जित पटेल यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच सरकार आणि आरबीआयमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support