Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

पेण फेस्टिव्हल उत्तरोत्तर प्रगती करो!

* आमदार विश्वजित कदम यांच्या शुभेच्छा * पेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन
पेण फेस्टिव्हल उत्तरोत्तर प्रगती करो!

 पेण । प्रतिनिधी
मनोरंजनाची रेलचेल असलेल्या पेण फेस्टिव्हलला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या फेस्टिव्हलला रायगड जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी पेण फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी केले. तर पेण फेस्टिवल उत्तरोत्तर प्रगती करेल अशी आशा विश्वजित कदम यांनी व्यक्त केली.
पेण येथील स्वररंग संस्थेने आयोजित केलेल्या पेण फेस्टिव्हल 2018 चा आरंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते व आमदार निरंजन डावखरे, आमदार विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, जे.एस.डब्ल्यू. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर, वैकुंठ पाटील, अनिरुद्ध पाटील, सोबती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.बापूसाहेब नेने, वसंत आठवले, दयानंद भगत, प. स.सदस्य नरेश गावंड, महेश पोरे, उपाध्यक्ष सुनील पाटील, मंगेश नेने, अनिकेत साळवी, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, मृगज कुंभार, अनिरुध्द पवार, फेस्टिवल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिका मैदानावर 12 दिवस रोज सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे फेस्टिव्हल भरविण्यात आले असून यामध्ये विविध खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू,मनोरंजन साधने, महिलांसाठी शृंगारिक प्रसाधने, खेळांची साधने आदी दुकाने तसेच मनोरंजन कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष राजेंद्र साळवी यांनी दिली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support