Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 23, 2018

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 4 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असून त्यांनी गुरुवारी परमात्ता येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट जॉन मॉरिसनही उपस्थित होते. राष्ट्रपती बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले होते.
राष्ट्रपती कोविंद ऑस्ट्रेलियाचा दौरा करणारे भारतातील पहिले राष्ट्रपती आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी त्यांनी तेथील भारत वंशाच्या नागरिकांनाही संबोधित केले. दरम्यान, त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. या बैठकीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध मजबूत करण्यावरही चर्चा करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी या भेटीमध्ये जवळपास 5 करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यामध्ये दिव्यांग नागरिकांसाठी सेवा पुरवणे, ऑस्ट्रेलिया-भारत द्विपक्षीय गुंतवणूक, एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी संलग्नीत अभ्यासक्रम चालवण्यासारखे इतर करारांचा त्यामध्ये समावेश आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support