Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

डॉ. बीसी रॉय पुरस्कारासाठी डॉ. संजय देसाई यांची निवड

डॉ. बीसी रॉय पुरस्कारासाठी डॉ. संजय देसाई यांची निवड
मुले : सिधार्थ सारडा (पुणे), श्रीरंग जाखडे, अनुज जोशी, आर्य पंडित, पारस बागडे (पुणे), सलमान शेख, रुद्र वारंगे (ठाणे), जय राजा, आदित्य कळसकर (यवतमाळ), वादांत सावंत (मुंबई), शौर्य डोंगरे (लातूर), आर्यन शिरसाठ (अकोला)
मुली : दिव्या सिंग (ठाणे), टीशा पंडित, कनक ठाकरे (ठाणे), गार्गी पासलकर, सांची फाडले, श्रीलक्ष्मी नायर, सानिका दसनूरकर, नुपूर ठाकर (पुणे), प्राची गर्जे (अकोला), गौरी जाधव (यवतमाळ), रिया शिंदे (कल्याण), तस्कीन चिमठाणवाला (नागपूर).

 कल्याण । प्रतिनिधी 

गुजरात येथे होणार्‍या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी महराष्ट्राचा संघ रवाना झाला असून या संघाला अनेक अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने व गुजरात रोलबॉल संघटनेच्या वतीने गुजरात येथील बडोदा येथे 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान अकरा वर्ष खालील मुलां-मुलींच्या गटाच्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्ध्येत मुलांच्या 25 तर मुलींच्या 20 संघांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या मुलांचा संघाचा कर्णधार म्हणून पुण्याच्या सिद्धार्थ सारडा यांची तर मुलींच्या संघाची कर्णधार ठाण्याच्या दिव्या सिंग यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे यांनी दिली. मुलांच्या गटात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, आसाम, कर्नाटक, पाँडिचेरी, झारखंड, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, बिहार, केरळ, हरियाणा, ओडिसा आदी संघांनी तर मुलींच्या गटात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, आसाम, कर्नाटक, पाँडिचेरी, झारखंड, केरळ, हरियाणा, आदी संघानी सहभाग घेतला 
आहे.
महाराष्ट्र संघाच्या मुलं-मुलींच्या संघाचे प्रशिक्षण शिबीर 10 ते 14 नोव्हेंबर दरम्यान कल्याण फाईन आर्ट क्लबच्या वतीने कल्याण डोंबिवलीतील वामनराव पै क्रीडांगणात घेण्यात आले. संघाची जबाबदारी प्रतिस्पर्धी नेते अबरना सेथुरामन यांनी सांभाळली. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेविका नीलिमा पाटील व माजी नगरसेवक संजय पाटील हे उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support