Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

भाजपच्या भ्रष्ट धोरणांमुळे आदिवासी अधिकारांपासून वंचित

आझाद मैदानातून सरकारला आवाज
भाजपच्या भ्रष्ट धोरणांमुळे आदिवासी अधिकारांपासून वंचित

 मुंबई । प्रतिनिधी
फडणवीस सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली आजवर या सरकारने आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे केवळ आश्वासन दिले. मात्र कोणतेही आश्वासन पाळले नाही. फडणवीस सरकारची ध्येय धोरणे भ्रष्ट असून मूळ आदिवासींना जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे आदिवासी घटनादत्त अधिकारांपासून आजही वंचित आहे. त्यामुळे आता कोळी महादेव सह इतर आदिवासी जमातींचे प्रश्न तत्काळ निकाली काढा अन्यथा देता की जाता पुनरावृत्ती करून भाजपला सत्तेतून बाहेर पाडू, असा अल्टिमेटम माजी मंत्री दशरथ भांडे यांनी फडणवीस सरकारला दिला.
आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्था मुंबईतर्फे आझाद मैदान येथील धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष शाम सोनकुसरे, कर्नल गाळे, संजय तराळे, रामरावजी अडबोल, एकनाथ जुवार, अनिल फुकट, प्रशांत तराळे, विश्वनाथ तायडे, रमेशदादा बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, विदर्भ मराठवाडा कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातून कोळी महादेव, माना, गवारी, हलबा कोष्टी, ठाकर, टोकरे , मल्हार कोळी, मांनेवर जमातीचे आदिवासी बांधव तसेच  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आमदार लक्ष्मण माने, बळीराम शिरसाठ आदी  या आंदोलनात सहभागी झाले होते.
मागण्या काय?
  •  कोळी महादेव सह हलबा कोष्टी, माना, गोवारी, टोकरे, मल्हार कोळी, मंनेवर जमातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे.
  •  जात वैधता प्रमापात्र देण्यात याव
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support