Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 17, 2018

मनसेच्या दणक्याने वसतिगृहात लागले सीसीटीव्ही

मनसेच्या दणक्याने वसतिगृहात लागले सीसीटीव्ही

 ठाणे । प्रतिनिधी
ठाण्यातील खोपट येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थिनी वसतिगृहात सीसीटीव्ही बसवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला होता. याची गंभीर दाखल घेत पालिका प्रसाशनाने अखेर वसतिगृहात सीसीटीव्ही बसविले आहेत. 
खोपट येथे असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थिनी वसतिगृहात काही दिवसांपूर्वी महिला सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला करण्यात आला होता. यानंतर वसतिगृहात सीसीटीव्ही नसल्याचे निदर्शनात आले. ठाणे महापालिका महिलांच्या सुरक्षितेबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अध्यक्ष अरुण घोसळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता संध्या खडसे यांना निवेदन देऊन 48 तासात सीसीटीव्ही बसवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता याची गंभीर दाखल घेत ठाणे महापालिका प्रशासनाने 24 तासातच सीसीटीव्ही बसवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश आले आहे.
मनसे महिलांच्या सुरक्षेतेबाबत गंभीर असून असा कोणताही प्रकार घडला तर मनसे नेहमी महिलांच्या बाजूने उभी राहील, असे सांगून सीसीटीव्ही बसल्याबद्दल विद्यार्थी सेना अध्यक्ष अरुण घेसाळकर यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support