Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

‘न्यूजरूम लाईव्ह’ दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

  मुंबई । प्रतिनिधी
न्यूजरूम लाईव्ह या टीव्ही पत्रकारांच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख आणि दैनिक सामनाचे मुख्य संपादक उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. प्रकाशनासोबतच पत्रकार, कवी, कलाकार यांचे अनोखे कवी संमेलनही यावेळी आयोजित करण्यात आले होते. यात पत्रकार कवींसोबत गायक-संगीतकार अवधूत गुप्ते व अभिनेत्री-कवयित्री स्पृहा जोशी देखील सहभागी झाले होते.
आकर्षक मांडणी व विषयाचे वेगळेपण घेऊन येणारा न्यूजरूम लाईव्ह हा दिवाळी अंक सलग पाच वर्षे उत्तम दिवाळी अंक म्हणून पुरस्कार प्राप्त ठरला आहे. 
यंदाच्या अंकात ज्येष्ठ पत्रकार साहिल जोशी, आशिष जाधव, दीपक भातुसे, स्वाती पाटणकर, सुभाष शिर्के, विनोद जगदाळे, रामराजे शिंदे, दिनेश केळुस्कर, मनोज भोयर, अमित जोशी, वैभव परब, विशाल परदेशी, मोहन देशमुख, निलिमा कुलकर्णी, यामिनी दळवी, तुषार शेटे, सागर कुलकर्णी, अपर्णा पाडगावकर, विवेक कुलकर्णी, राजू सोनवणे, विशाल बोरे, गणेश काळे, दिनेश मौर्य, ओंकार दंके, अमेय चुंबळे, गिरीश गायकवाड या टीव्ही पत्रकारांचे विविध विषयांवरचे लेख व कविता आहेत. या अंकाचे संपादन कमलेश सुतार, प्रशांत डिंगणकर आणि पंकज दळवी यांनी केले आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support