Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 22, 2018

अल्लाहच्या गगनभेदी घोषणेत ईद ए मिलाद साजरा

भिवंडीत हजारो मुस्लिम बांधव एकत्र
अल्लाहच्या गगनभेदी घोषणेत ईद ए मिलाद साजरा,भिवंडीत हजारो मुस्लिम बांधव एकत्र
वंजारपट्टी नाका चौकात पालिकेचे महापौर जावेद दळवी, खासदार कपिल पाटील, आयुक्त मनोहर हिरे, आमदार रूपेश म्हात्रे, आमदार महेश चौघुले,  माजी खासदार सुरेश टावरे, पोलीस उपाआयुक्त संजय जाधव, नगरसेवक सुमित पाटील, इमरान खान व प्रशासनाच्यावतीने मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले. सदर मिरवणूक कोटरगेट, चाँदतारा, निजामपुरा, पटेल मोहल्ला, वंजारपट्टी नाका चौक, नाशिक रोड मार्गी निघालेली मिरवणूक चाविंद्रा मिल्लतनगर मामा भांजा दरगाह येथे संपन्न झाली.
भिवंडी । प्रतिनिधी
भिवंडी शहरात ईद ए मिलाद निमित्ताने मुस्लिम बांधवांनी भव्य  मिरवणूक काढून इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या नावाचा जय जयकार करून सामुहिकरीत्या मशिदीत नमाज अदा केली. ‘नारे तकदीर अल्ला हो अकबर’ अशा गगनभेदी घोषणा देत निघालेल्या मिरवणुकीत यंदा हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते. 
पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनी ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो. यानिमित्ताने भिवंडीतील मशिंदीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता रजा अ‍ॅकॅडमीच्या वतीने कोटरगेट मशिद येथे फुल व विद्युत रोषणाईने सजविलेल्या घोडागाडीत उत्तरप्रदेश  येथील मौलाना जिलानी अश्रफ मिया विराजमान होते. मौलाना यांना रजा अ‍ॅकेडमीच्यावतीने पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पै.मोहम्मद यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत मिरवणूकीस सुरुवात झाली. निजामपूर येथे मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरीकांना सरबत-पुष्पगुच्छ देऊन शांतीचा संदेश देत शांतता समितीच्या सदस्यांनी स्वागत केले. चाँदतारा असलेले हिरवे झेंडे घेऊन बेफामपणे नाचत मुस्लिम बांधव आपला आनंद साजरा करत होते. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support