Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, November 21, 2018

सरकारच्या दुटप्पीपणाविरोधात कल्याणात बॅनरबाजी

 कल्याण । प्रतिनिधी
कल्याणातील मांगरुळ येथील झाडे जळाल्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा चांगलाच संताप झाला आहे. या संतापातून त्यांना कोपरीतील वनविभागत जाऊन वनसंरक्षकांवर राखही फेकली. याप्रकरणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे आणि इतर कार्यकर्ते यांना अटक झाली. याविरोधात शिवसेनेने कल्याणात होर्डिंगबाजी केली आहे. सरकारच्या या दुटप्पीपणाचा निषेध करत कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी ही होर्डिंगबाजी केली.
कल्याणमध्ये मंगळवारी काही ठिकाणी बॅनर लावून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत शिवसेनेकडून सरकारच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. हे होर्डिंग नागरिकांमधे चर्चेचा विषय ठरले. एकीकडे सरकारमध्ये राहून आंदोलन केले तर दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात बॅनरबाजी करून निषेध केला. शिवसेनेचा हा निषेध बेगडी आहे. शिवसेना केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार मध्ये सहभागी आहे. खासदार श्रीकांत शिंदे शिवसेनेचे खासदार असून त्यांचे वडील एकनाथ शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे सरकारचा निषेध म्हणजे नेमके कुणाचा असा उपहासात्मक सवाल नागरिकांमधून करण्यात येत होता.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support