Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

विठूरायाच्या गजराने अवघी दुमदुमली धाकटी पंढरी

  खोपोली । प्रतिनिधी 
श्री विठोबा देवस्थान ताकई येथे कार्तिकी एकादशी दिवशी विठूरायाच्या गजराने दुमदुमून गेली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील सहपत्नी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.
दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची राज्यातील आणि केंद्रातील सरकारला सद्सविवेक बुद्धी देवो असे वाघेेेेरे पाटील यांनी साकडे घातले आहे. धाकटी पंढरी ताकई मंदिर पुरातन काळातील मंदिर असून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज याठिकाणी मिरचीचा व्यापार करण्यासाठी येत असत. यादरम्यान येथील लोकांनी पैसे बुडविल्याने तुकाराम महाराजांनी टेकडीवर बोंबा मारून पांडूरंगाचा धावा घेतला असता साक्षात पांडुरंगाने दर्शन तुकाराम महारजांचे पैसे गोळा करून दिले व तेथूनच बोंबल्या विठोबा असे नाव प्रसिद्ध झाल्याची अख्यायिका आहे.दरवर्षी धाकटी पंढरी ताकई येथे कार्तिक एकादशीच्या आदल्या दिवशी ताकई गावात पांडूरंगाच्या पादुका व मुकुटाची पालखीचा मान गावातील कै.देहू कुशाबा पाटील यांच्या कुटूंबातील विष्णु देहू पाटील,हरिभाऊ देहू पाटील,मंगेश शंकर पाटील यांना मिळाला असून पालखी पहाटे 2 वाजता गावाला प्रदक्षिणा घालून मंदिरात परतली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support