Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, November 20, 2018

मुंबईतील सहा उड्डाणपुलांखाली खांबांवर फुलणार उद्याने

4 कोटी 96 लाखांचा खर्च अपेक्षित, निविदा प्रकिया अंतिम टप्प्यात
मुंबईतील सहा उड्डाणपुलांखाली खांबांवर फुलणार उद्याने
या उद्यानांच्या उभारणीसाठी रुपये 4 कोटी 96 लाख एवढा खर्च अंदाजित आहे. याबाबत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व पालिका स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कार्यादेश देण्यात येतील. कार्यादेश दिल्यापासून 3 ते 4 महिन्यांत संबंधित काम पूर्ण होणे अपेक्षित असेल, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
मुंबई । प्रतिनिधी
मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने शहर भागातील 6 उड्डाणपुलांखाली अभिनव उद्याने विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये 3 उड्डाणपूलांखालील 31 हजार 213 चौरस फुटांच्या जागेत विविध सोयी सुविधा असणारी 3 उद्याने साकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर उर्वरित 3 उद्याने ही व्हर्टिकल गार्डन अर्थात उभे उद्यान या प्रकारातील असणार आहेत. ती उड्डाणपूलांच्या खालील 19 खांबांवर फुलणार आहेत. 
या उद्यानांमध्ये विविध रंगांच्या एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. या 6 अभिनव उद्यांनांमुळे उड्डाणपुलांखालील परिसर हिरवागार व आकर्षक दिसण्यासह पर्यावरणाचे जतनही काही प्रमाणात साधले जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
शहर भागातील एफ दक्षिण विभागातील हिंदमाता उड्डाणपूल, जी दक्षिण विभागातील एलफिन्स्टन उड्डाणपूल व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील उड्डाणपूल; या 3 उड्डाणपूलांच्या खालील एकूण 31 हजार 213 चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत होणार्‍या अभिनव उद्याने केली जाणार आहेत.
* एफ दक्षिण विभाग - हिंदमाता उड्डाणपूलाच्या खाली 12 हजार 916 चौरस फुटांच्या जागेत उद्यानासह सौदर्यींकरण
* जी दक्षिण विभाग - परळ परिसरातील सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलाखाली अ10 हजार 763 चौरस फुटांच्या जागेत उद्यान
* वरळी परिसरातील खान अब्दुल गफ्फारखान मार्ग जेथे डॉ. ऍनी बेझंट -मार्गाला मिळतो तेथे उड्डाणपूलाच्या खालील सुमारे 7 हजार 534 चौरस फुटांच्या जागेत एक उद्यान
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support